Tuesday, July 17, 2012

राजा शिवाजी





श्री समर्थ रामदास स्वामी यांनी राजे संभाजी यास लिहलेले पत्र  



Saturday, July 14, 2012

Thursday, April 26, 2012

समर्थ शिष्य







































श्री अंबाजी यांचे नाव श्री समर्थ स्वामी यांनी कल्याण स्वामी ठेवले. श्री स्वामी समर्थांचे हे सगळ्यात आवडते शिष्य होते. कल्याण स्वामी १६४८ ते १६७८ (३० वर्षेसमर्थांच्या सेवेत होते. १६७८ साली समर्थांनी त्यांना डोमगावी  जाण्यास सांगितले. श्री रामाच्या कामासाठी ते रोज १२०० सूर्य नमस्कार घालीत असत. ते सशक्त होते. रोज हंड्याने पाणी सज्जनगडावर आणत असत. आषाढ शुद्ध त्रयोदशीस १७१४ साली धाराशिव (उस्मानाबाद) येथे निर्वाण झाले. दासबोधाची खरी प्रत येथे आहे.








Venna Swami Samadhi
































श्री रामदासस्वामी यांचा जन्म जांब गावी जालना जिल्ह्यात झाला.त्यांचे वडील श्री सूर्याजीपंत आणि आई राणूबाई यांनी त्यांचे नाव नारायण ठेवलेते श्रीराम आणि श्रीहनुमान यांची भक्ती करत.श्री रामदास  स्वामींनी संसारात  पडता स्वतःला समाजसेवेत आणि देशसेवेत वाहून घेतलेसशक्त समाज घडवण्यासाठी त्यांनी ११ मारुतीची स्थापना केली. मराठीत सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत दासबोध, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र लिहिले. त्यांचे अनेक शिष्य होते. कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणाबाई, अक्काबाई, भीमस्वामी, दिवाकरस्वामीदिनकरस्वामी, अनंतबुवा रामदासी-मेथावाडेकर असे अनेक शिष्य होते आणि आहेत.

समर्थ रामदास स्वामी










































हे चित्र श्री रामदास स्वामींच्या काळातील एका चित्रकाराने रंगविले आहे. आणि त्या काळात जर्मनीमध्ये  छापखान्यात छापले. ह्याची एक प्रत कराडमधील श्री देव ह्यांच्या घरी आहे. (वडाचा गणपती). त्या वेळेस भारतामध्ये छापखाने नव्हते.

















कर्नाटकातील एका गणेश नावाच्या भक्ताला समर्थांनी पादुका दिल्या.